Narendra Kurkure

नमस्कार! मी नरेंद्र कुरकुरे, आणि स्वागत आहे माझ्या Finance YouTube चॅनलवर.

इथे मी रोज 1–2 लहान पण उपयुक्त shorts टाकतो, ज्यातून तुम्हाला कळेल – SIP, Mutual Funds, विमा, कर बचत, शेअर बाजार आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग.

🎯 माझं उद्दिष्ट आहे प्रत्येकाला सोप्या भाषेत आर्थिक ज्ञान देणं, जेणेकरून तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल.

👉 जर तुम्हाला दररोज थोडं-थोडं शिकत Financial Freedom कडे वाटचाल करायची असेल, तर आजच Subscribe करा!