आपली fashion प्रतिक्षा 💞

🌷 नमस्कार मित्रांनो!
मी प्रतीक्षा — तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी 👩‍🍳
पण या YouTube चॅनेलद्वारे माझं छोटंसं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे.

🎥 इथे तुम्हाला माझ्या daily life च्या सुंदर गोष्टी पाहायला मिळतील —
माझं घर, माझं काम, माझे sewing classes, फिरणं, स्वयंपाक आणि अजून बरंच काही! 💕

माझा हेतू एकच —
“प्रत्येक स्त्रीचं जीवन हे प्रेरणादायी असतं, ते जपण्याचा हा माझा छोटा प्रयत्न.”

तुमच्या प्रेम आणि साथीसाठी मनापासून धन्यवाद 🙏🏻

📈 माझा छोटा प्रवास

100 Subscribers – 1 May 2023
200 Subscribers – 25 Nov 2023
300 Subscribers – 22 Jan 2024
400 Subscribers – 15 Feb 2024
500 Subscribers – 29 Feb 2024
600 Subscribers – 2 Mar 2024
700 Subscribers – 12 Mar 2024
800 Subscribers – 25 Apr 2024
900 Subscribers – 16 Jul 2024
1K Subscribers – 20 Jul 2024 💖




आपली fashion प्रतिक्षा 💞

https://youtu.be/BuiEvqZOp2Q 👗 दोन बहिणींचे सुंदर ड्रेस | स्कर्ट स्टिचिंग प्रोसेस Step by Step |Dress Stitching Tutorial Marathi

3 months ago | [YT] | 0

आपली fashion प्रतिक्षा 💞

आधी माझं चॅनेल नाव थोडं साधं होतं, पण आता माझं content वाढलं आहे —
मी lifestyle सोबत fashion आणि sewing ची माहिती पण शेअर करते.
म्हणून या सगळ्याचा सुंदर संगम दाखवणारं नाव ठेवलंय —
“आपली Fashion प्रतीक्षा” ✨

4 months ago | [YT] | 2

आपली fashion प्रतिक्षा 💞

https://youtu.be/ocXbcjfDOWI एकविरा आई पेंडन्ड पहिल्यांदाच /कसा बनवला #marathivlog #smallbusiness #एकविराआई #ekviramauli

4 months ago | [YT] | 3

आपली fashion प्रतिक्षा 💞

आषाढी कार्तिकीनिम्मित school मध्ये दिंडी निघालेली त्यासाठी तयारी म्हणून घरीच विठ्ठल मुकुट आणि ड्रेस desine केला

7 months ago | [YT] | 2

आपली fashion प्रतिक्षा 💞

कोणता look तुम्हाला आवडला? लग्नाचे vlog नक्की चेक करा नी खूप सार प्रेम दया 🥰

1 year ago | [YT] | 5

आपली fashion प्रतिक्षा 💞

लक्ष नसत तर होत्याच नव्हतं झालं असत 😱https://youtu.be/hOeeQqSZMbo

1 year ago | [YT] | 3

आपली fashion प्रतिक्षा 💞

माऊली 🙏 जय हरी विठ्ठल

1 year ago | [YT] | 12

आपली fashion प्रतिक्षा 💞

कपड्यांचा गोंधळ / अहोंना पण लावली कामाला /बनवली पोहयांची भेळ 🤔 तुमच्या पण घरात असाच असत का?

1 year ago | [YT] | 5