🌷 नमस्कार मित्रांनो!
मी प्रतीक्षा — तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी 👩🍳
पण या YouTube चॅनेलद्वारे माझं छोटंसं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे.
🎥 इथे तुम्हाला माझ्या daily life च्या सुंदर गोष्टी पाहायला मिळतील —
माझं घर, माझं काम, माझे sewing classes, फिरणं, स्वयंपाक आणि अजून बरंच काही! 💕
माझा हेतू एकच —
“प्रत्येक स्त्रीचं जीवन हे प्रेरणादायी असतं, ते जपण्याचा हा माझा छोटा प्रयत्न.”
तुमच्या प्रेम आणि साथीसाठी मनापासून धन्यवाद 🙏🏻
📈 माझा छोटा प्रवास
100 Subscribers – 1 May 2023
200 Subscribers – 25 Nov 2023
300 Subscribers – 22 Jan 2024
400 Subscribers – 15 Feb 2024
500 Subscribers – 29 Feb 2024
600 Subscribers – 2 Mar 2024
700 Subscribers – 12 Mar 2024
800 Subscribers – 25 Apr 2024
900 Subscribers – 16 Jul 2024
1K Subscribers – 20 Jul 2024 💖
Shared 1 year ago
124 views
Shared 1 year ago
41 views