आजच्या या धावपळीच्या जीवनात काहीच आपल्या मनासारखं घडत नाहीये, आणि दिवसेंदिवस आपण स्वतःपासून दूर जायला लागतोय. 'खरं सूख आहे तरी काय?', 'कोणतीच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे का घडत नाहीये' अश्या प्रश्नांनी आपल्याला व्यथित केलय. पण गोष्टी आपल्या मतांप्रमाणे न घडताही आपण सूखी राहू शकतो का हो? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच Stoicism. आणि या तत्वज्ञानाविषयीचं भाष्य करणारं मराठीतलं एकमेव ठीकाण म्हणजे आपलं Stoic विचार हे चॅनल.