नमस्कार,
मी राजा महाराज एक इतिहास प्रेमी, गड दुर्गाचे प्रचंड वेड असणार एक शिवपाईक या चॅनेल च्या माध्यमातून घेऊन येत आहे, शिवरायांच्या गड दुर्गाचा अपरिचित इतिहास जो तुम्हाला इतिहास अभ्यासात एक नवीन दृष्टी देईल. दुर्मिळ ग्रंथांची अपरिचित माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या #RajaMaharaj या चॅनेल ला नक्की subscribe करा.