नमस्कार मंडळी,
या चॅनेल मार्फत मी विडिओ share करत असतो, माझ्या सुंदर कोकणातील छोटयाशा गावातील जीवनाच्या आठवणी जपून रहाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न. तुम्हाला या आठवणींचे विडिओ आवडले तर नक्की कंमेंट करून सांगा आणि Share पण करा.
धन्यवाद 🙏❤️