Nilesh Margaj Official

नमस्कार मंडळी,
या चॅनेल मार्फत मी विडिओ share करत असतो, माझ्या सुंदर कोकणातील छोटयाशा गावातील जीवनाच्या आठवणी जपून रहाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न. तुम्हाला या आठवणींचे विडिओ आवडले तर नक्की कंमेंट करून सांगा आणि Share पण करा.
धन्यवाद 🙏❤️



Nilesh Margaj Official

जय श्री राम ❤️🚩🙏 एक लाईक तर बनतोच ❤️ विडिओ येतोय आजच्या कार्यक्रमाचा Subscribe करून ठेवा ❤️

2 years ago | [YT] | 80

Nilesh Margaj Official

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा 😍🥳💐......

2 years ago | [YT] | 9

Nilesh Margaj Official

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 😍❤️🚩💖

2 years ago | [YT] | 21

Nilesh Margaj Official

❤️✨तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना …✨❤️

2 years ago | [YT] | 64

Nilesh Margaj Official

🏏🏏उद्या 12 वाजता 😍🥳🏏🏏

2 years ago | [YT] | 52

Nilesh Margaj Official

कोकणात सध्या जोरदार भात कापणी चालू आहे कोणाला अनुभव घ्यायचा असेल भात शेती कामांचा तर संपर्क करू शकता....

3 years ago | [YT] | 52

Nilesh Margaj Official

😍चॅनेल Verified झालो 🥳 ‪@nileshmargaj‬ धन्यवाद मंडळी 🙏❤️विडिओ बघित रवा, असाच प्रेम आणि आशीर्वाद रवांदे 🥰

3 years ago | [YT] | 53

Nilesh Margaj Official

पांग्रडच्या नवमी दसरा विशेष विडिओ लवकरच.....तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 😍💐💐💐🥳

3 years ago | [YT] | 75

Nilesh Margaj Official

म्हाळवसाक सुरवात 😍😋‪@nileshmargaj‬

3 years ago | [YT] | 53

Nilesh Margaj Official

https://youtu.be/puNJ33_3UuQ
कोकण गणेशोत्सव विसर्जन 2022 |😍 चक्क ताईने उचलला गणपती | Konkan Ganeshotsav Vlog | VisarjanVlogPart-1
https://youtu.be/puNJ33_3UuQ

3 years ago | [YT] | 46