नमस्कार मित्रांनो!
मी आहे मयुरी, एक तरुण मुलगी, जी युरोपच्या गल्लीत-गल्लीत फिरत तुमच्यासाठी मजेदार आणि माहितीपूर्ण व्ह्लॉग्स घेऊन येते! हॉटेल्स, ग्रोसरी, लाइफस्टाइल आणि इतर युरोपियन गोष्टी... पण त्या सगळ्या भारतीयांच्या नजरेतून आणि मराठीत!
युरोपमध्ये रहायला कसं सोप्पं आणि मजेदार होऊ शकतं, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवांच्या आधारे सांगते. एकतर, इथे जाऊन, इथल्या गल्ल्यांमध्ये आपल्या भारतीय तडकेदार अंदाजात फिरताना माझ्याबरोबर चालू रहायला विसरू नका!
तर मग, सब्स्क्राईब करा आणि चला, माझ्या सोबत या युरोपच्या धम्माल सफरीत, जिथे हर एक गोष्टी थोडी वेगळी आणि थोडी धमाल असते!
Instagram : euromarathi_diary
Shared 5 months ago
198 views
Shared 11 months ago
337 views
Shared 1 year ago
336 views
Shared 1 year ago
240 views
Shared 1 year ago
964 views
युरोपमध्ये पाणीपुरीचा आस्वाद 😍 | घरगुती पाणीपुरी रेसिपी 🏡 #Panipuri #IndianFood #europelife #marathi
Shared 1 year ago
461 views
लिथुआनियातील माझ्या भावाचा हाऊस टूर ! युरोपियन स्वप्नांचं घर I Apartment worth 400€| Lithuania house
Shared 1 year ago
688 views
Shared 1 year ago
348 views
फ्रान्स टुरिस्ट व्हिसा अर्ज कसा भरावा?| Step-by-Step गाइड मराठीतून | France Visa Application Marathi
Shared 1 year ago
119 views
Shared 1 year ago
163 views
Shared 1 year ago
296 views
Shared 1 year ago
366 views
Shared 1 year ago
230 views
Shared 1 year ago
261 views
Shared 1 year ago
207 views
Shared 1 year ago
120 views
भारतातून युरोपमध्ये आलेला आमच्या मित्राचा पार्सल | My Friend’s Parcel Arrives in Europe from India🇪🇺
Shared 1 year ago
281 views
Shared 1 year ago
367 views
Shared 1 year ago
366 views
Shared 1 year ago
567 views
Shared 1 year ago
309 views