स्वराज्य रक्षक राजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम, स्वराज्याची स्थापना आणि इतिहासावर आधारित माहिती या चॅनेलवर दिली जाते.
मराठ्यांचा खरा इतिहास, प्रेरणादायी कथा, युद्धे व विचार जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
🚩 जय जिजाऊ – जय शिवराय – जय संभाजीराजे 🚩🥰👍👍👍👍