नमस्कार मित्रांनो.. आपल्या चॅनल वर खास तुमच्या जुन्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी, तुमच ं निसर्गप्रेम आणि तुमच्या । मनोरंजनासाठी कोकणातील व इतर बऱ्याच सुंदर ठिकाणांवरील नवनवीन cenematic तसेच माहिती देणारे videos तुम्हाला बघायला मिळतील.. कोकणातील बऱ्याच पडदयाआड लपलेल्या त्या सुंदर गावांचा आणि विविध परंपरांचा शोध घेत जगाला कोकणचा हेवा वाटेल असे videos बनवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. मूळ जन्म कोकणातला असलेल्याआणि आता पोटापाण्यासाठी शहरांमध्ये वसलेल्या त्या प्रत्येक अस्सल कोकणी माणसाच्या मूळ मातीच्या ओढीसाठी.. प्रेमासाठी.. आणि मनोरंजनासाठी हे channel आहे. येणारा प्रत्येक नवीन video हा तुमच्या मनोरंजनासाठी असेल.. त्याचे त्वरित notification मिळवण्यासाठी आताच channel ला suscribe करा आणि notification bell च बटण दाबा. धन्यवाद.❤️🙏


3:52

Shared 4 months ago

30 views

1:20

Shared 5 months ago

441 views

2:43

Shared 8 months ago

34 views

2:35

Shared 8 months ago

18 views

3:56

Shared 9 months ago

233 views

0:32

Shared 10 months ago

127 views

0:25

Shared 10 months ago

144 views

8:46

Shared 1 year ago

17 views

11:27

Shared 1 year ago

17 views

0:51

Shared 1 year ago

29 views