Preshita Hindurao Vlogs

मराठी मुलगी प्रेशिता हिंदुराव
Preshita Hindurao Vlogs

Email. - hinduraopreshita@gmail.com

Facebook channel. - www.facebook.com/profile.php?id=100074331428358
Instagram channel - instagram.com/preshitahindurao


नमस्कार 🙏🏻 हा माझा पहिला youtube channal आहे , खूप दिवसां पासून प्रयत्न चालू होते vlog बनवायचे finaly ती इच्छा आज पूर्ण झाली . आता फक्त माझ्या प्रयत्ननाना यश मिळण्यासाठी तुमच्या support चि खूप गरज आहे . आता तुम्ही विचार करत असाल कि आपल्या व्लोग् मध्ये तुम्हल काय पाहायला भेटणार तर तुम्हल मि माझ्या रोजच्या जिवना मधल्या घडामोडी आणि बरच काही पाहायला भेटेल..... जर तुम्हाला हा माझा video आवडला असेल तर plz plz like करा आणि हा subscribe करायला विसरू नका आणि बाजूला घंटी आहे तिला press करायला विसरू नका. मराठी मुलगी प्रेशिता हिंदुराव || #मराठी #मराठीपरिचय् #newvlog #Firstnewvlog #मराठीमुलगी #intro #introduction #marathivlogs #marathimulgi #firstmarathivlog #firstvlog