Shree Sant Vachan श्रीसंत वचन

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी असे अनेक एकाहून एक थोर संत या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी आपला ज्ञानाचा ठेवा ग्रंथरूपाने या सृष्टीमध्ये समाजासाठी लिहून ठेवलेला आहे. हा ठेवा आपण मनुष्य देहाचं सार्थक कसं करता येईल तसेच नित्य पठण करून मनाला शुद्ध सत्वगुणांच्या विचारांची जोड कशी मिळेल यासाठी अतिशय उपयुक्त आहे तो ठेवा आपल्या सर्वांसाठी नित्य पठण तसेच श्रवणा साठी देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे तो आपण गोड मानून घ्यावा.

Like, Share and Subscribe to my channel for More updates .

Please contact on below ID for any copyright issues and any support .

shreesantvachan2114@gmail.com