Hii...!!
Welcome to my channel.
तुमच्या आयुष्यात लोक येतील तुम्हाला सांगतील हे सगळं सोडून दे ह्यात काही career नाही आहे ,तू आपला काहीतरी जॉब कर ,ह्या गोष्टीत वेळ वाया घालवू नकोस ,ऐकून सोडून देयचं त्याचं बोलणं कारण त्यांना नाही माहीत तुम्ही काय करत आहात तुमचे काय स्वप्न आहेत ,ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मिळवाल ना तेव्हा तेच लोक तूम्हाला अभिनंदन करायला येतील ..
आशेच काही आयुष्यावर मराठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आलो आहोत फक्त तुमच्यासाठी ,पूर्ण ब्लॉग वाचा,like ,share करा whatsapp वर ,आणि comments मध्ये कळवा कस वाटलं सुविचार ..