स्वामी सेवकरी.....
🙏 ।। श्री स्वामी समर्थ ।।
या चॅनलवर तुम्हाला दररोज
🔸 श्री स्वामी समर्थ
🔸 श्री साईबाबा शिर्डी
🔸 श्री विठ्ठल-रुक्मिणी
🔸 श्री महालक्ष्मी – अंबाबाई
🔸 श्री खंडोबा – जेजुरी
🔸 श्री जोतिबा देव
🔸 संत ज्ञानेश्वर माऊली
🔸 काकड आरती, माध्यान आरती, भुपाळी, नित्य पूजा, अभिषेक, दिव्य दर्शन
अशा भक्तीमय, पवित्र आणि सकारात्मक Shorts & Videos पाहायला मिळतील.
✨ भक्ती, श्रद्धा आणि शांततेचा अनुभव देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
🚩 दररोज नवीन Shorts | Live Darshan | Special Festival Videos
🙏 Subscribe करा आणि भक्तीचा लाभ घ्या
🔔 Bell icon ON ठेवा – रोजचे दर्शन चुकवू नका


Shashi Sagat

🎉🎊 21K Subscribers Celebration 🎊🎉

🚩 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏

🎊🎉🎊 श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने
आणि तुमच्या अपार प्रेमामुळे
आज आपल्या परिवाराने 21,000 Subscribers चा टप्पा पार केला! 🎉🎊

प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट, प्रत्येक शेअर
ही माझ्यासाठी स्वामींचीच कृपा आहे 🙏
आपण सर्वजण असेच साथ द्या…

आता पुढचं लक्ष्य 👉 50K परिवार 🔥

🙏 मनापासून धन्यवाद 🙏

जय जय स्वामी समर्थ 🚩

3 days ago | [YT] | 428

Shashi Sagat

🙏 तुमचं आराध्य दैवत कोण? 🙏
खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक निवडा 👇
तुमच्या मनातील देवतेचं नाव निवडून कृपया Vote करा 🌸
🙏 Vote केल्यानंतर कमेंटमध्ये “जय” लिहा
👉 जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी Like & Share करा

3 weeks ago | [YT] | 52

Shashi Sagat

श्री 🎊🎉🎊स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादानी आणि तुमच्या प्रेमामुळे आज 500subscriber पूर्ण मनापासून आभार 🙏🙏💐💐💐🙏🙏🎊🎉

2 months ago | [YT] | 182