स्वामी सेवकरी.....
🙏 ।। श्री स्वामी समर्थ ।।
या चॅनलवर तुम्हाला दररोज
🔸 श्री स्वामी समर्थ
🔸 श्री साईबाबा शिर्डी
🔸 श्री विठ्ठल-रुक्मिणी
🔸 श्री महालक्ष्मी – अंबाबाई
🔸 श्री खंडोबा – जेजुरी
🔸 श्री जोतिबा देव
🔸 संत ज्ञानेश्वर माऊली
🔸 काकड आरती, माध्यान आरती, भुपाळी, नित्य पूजा, अभिषेक, दिव्य दर्शन
अशा भक्तीमय, पवित्र आणि सकारात्मक Shorts & Videos पाहायला मिळतील.
✨ भक्ती, श्रद्धा आणि शांततेचा अनुभव देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
🚩 दररोज नवीन Shorts | Live Darshan | Special Festival Videos
🙏 Subscribe करा आणि भक्तीचा लाभ घ्या
🔔 Bell icon ON ठेवा – रोजचे दर्शन चुकवू नका