Major Tips Marathi

नमस्कार, मी निकिता.
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मला आहार, पोषण आणि नैसर्गिक सौंदर्य याबद्दल विशेष आवड आहे. या चॅनेलवर मी संशोधनाधारित (research-based) आणि सोप्या भाषेत आरोग्य, आहार आणि सौंदर्य विषयांवरील माहिती शेअर करते.

इथे तुम्हाला मिळेल:
• आरोग्य विषयक मार्गदर्शन
• संतुलित आहार आणि जीवनशैली टिप्स
• त्वचा आणि केसांसाठी आतून व बाहेरून काळजी घेण्याचे मार्ग
• Structured Food Series, Skin Care, Hair Care आणि Health Education Content

माझा उद्देश ट्रेंड फॉलो करणे नाही,
तर विश्वासार्ह, समजून सांगणारी आणि उपयोगी माहिती देणे आहे.

ही माहिती शैक्षणिक उद्देशाने आहे. वैयक्तिक आरोग्य समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

जर तुम्हाला आरोग्य आणि नैसर्गिक सौंदर्य याबद्दल योग्य मार्गदर्शन हवे असेल,
तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपल्या आरोग्य प्रवासात माझ्यासोबत रहा.

For business inquiries / collaborations:
📩 majortipsmarathi@gmail.com

तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करू शकता:
Facebook: www.facebook.com/MajorTipsMarathiOfficial
Instagram: www.instagram.com/majortipsmarathiofficial/


Major Tips Marathi

📌 7 Days Food Series – Day 5 - Dates

दुपारी ४ ची वेळ…
Energy कमी, concentration कमी.
Sugar spike नको असेल तर
खजूर योग्य प्रमाणात चांगला पर्याय ठरू शकतो.

तुम्ही 4 PM ला काय निवडता?

शॉर्ट लिंक : चहा नको… 2 खजूर पुरेसे! ✔️ #khajoorbenefits #dates #shorts
https://youtu.be/Oomd9KFABc8

17 hours ago | [YT] | 0

Major Tips Marathi

📌 7 Days Food Series – Day 4 – Spinach 🥬

तुमच्या आहारात पालक किती वेळा असतो?
भाजी, सूप की पराठा?

पालक लोह (Iron) आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध मानला जातो,
जो शरीराला ताकद आणि रक्तनिर्मितीसाठी मदत करू शकतो.

तुम्ही पालक कसा खाता?
Comment मध्ये नक्की सांगा! 👇

शॉर्ट लिंक : पालकात नेमकं काय असतं? 🤔 | पालकातील पोषक घटक #spinach #shorts
youtube.com/shorts/3Eplnx3l-X...

1 day ago | [YT] | 0

Major Tips Marathi

📌 7 Days Food Series – Day 3 – Beetroot 🫜

तुमच्या रोजच्या आहारात बीट किती वेळा असतं?
सलाडमध्ये, ज्यूसमध्ये की अजिबात नाही?

बीट रक्तनिर्मितीसाठी आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.

तुम्ही बीट कसं घेतात?
Comment मध्ये नक्की सांगा! 👇

शॉर्ट लिंक : बीट कसं खावं? | आयर्नचा फायदा वाढवण्यासाठी ही एक सवय लावा. #beetroot #iron #shorts
https://youtu.be/fUbgD2hcBVQ

2 days ago | [YT] | 0

Major Tips Marathi

📌 7 Days Food Series – Day 2 - Hemoglobin

तुम्ही रोज तुमच्या आहारात रक्तनिर्मिती करणारे पदार्थ किती घेताय? 🥬 🫜बीट, पालक, खजूर किंवा काही इतर superfoods?
Comment मध्ये नक्की सांगा! 👇

शॉर्ट लिंक: हिमोग्लोबिन कमी आहे? हे ३ पदार्थ जरूर खा #hemoglobin #hemoglobinincreasefood #shorts
https://youtu.be/2cDsKOMAnnw

3 days ago | [YT] | 0

Major Tips Marathi

📌 7 Days Food Series – Day 1 - Protein

तुम्ही शाकाहारी असाल तर रोजचा प्रोटीन कुठून मिळवता? 🥦🥜 डाळ , पनीर, सोयाबीन… किंवा काही creative recipe? Comment मध्ये नक्की सांगा! 👇

शॉर्ट लिंक: प्रोटीन कमी पडतंय? शाकाहारींसाठी ५ उत्तम पर्याय #protein #proteinrich #shorts
https://youtu.be/uq7LRiF7sMM

4 days ago | [YT] | 1

Major Tips Marathi

पोट साफ ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय उपाय करता ते कमेंट करून सांगा.

शॉर्ट नक्की पहा : पोट साफ होण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय #digestivehealth #guthealth #shorts
https://youtu.be/3pxPuuu-HAw

6 days ago | [YT] | 2

Major Tips Marathi

तुम्हाला वारंवार तोंड येतं का? खायला किंवा बोलायलाही त्रास होतो?
हा छोटा त्रास नसू शकतो…
आज रात्री ८ वाजता मी या विषयावर सविस्तर माहिती शेअर करणार आहे.
“तोंड वारंवार का येते? कारणे आणि उपाय” नक्की बघा.
https://youtu.be/VntipmW-DTU

1 week ago (edited) | [YT] | 1

Major Tips Marathi

उन्हाळा सुरू झाला की त्वचा लगेच खराब व्हायला लागते का? ☀️
टॅनिंग, पिंपल्स, घामोळ्या, त्वचा कोरडी पडणं —
या समस्या उन्हाळ्यात खूप कॉमन असतात.
पण योग्य काळजी घेतली तर
उन्हाळ्यातही त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवता येते.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी
१२ सोप्या आणि घरगुती टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.

पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा.👇🏻
उन्हाळ्यात त्वचा खराब होतेय? १२ सोप्या टिप्स
https://youtu.be/FcySG32Gq5g

1 week ago | [YT] | 0

Major Tips Marathi

☀️ रोज सूर्यनमस्कार करता का?
संपूर्ण शरीराची लवचिकता, ताकद आणि ऊर्जा टिकवण्यासाठी सूर्यनमस्कार खूप उपयुक्त ठरू शकतो.
सूर्यनमस्कार रोज का घालावेत हे जाणून घेण्यासाठी माझा सविस्तर व्हिडिओ जरूर पाहा.
सूर्यनमस्कार का घालावेत? रोज केल्याचे ७ मोठे फायदे
https://youtu.be/dWSJUkBdatg

तुम्ही रोज सूर्यनमस्कार करता का? मला कमेंट मध्ये सांगा.👇

1 week ago | [YT] | 1

Major Tips Marathi

कच्चा लसूण रोज खाल्ल्यास खरंच फायदा होतो का? 🧄

लसूण हा अनेक घरगुती उपायांमध्ये वापरला जातो.
पण तो कधी घ्यावा, किती घ्यावा आणि कोणाला टाळावा — हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.
सकाळी कच्चा लसूण खाताय? ही एक चूक टाळा! #garlic #garlicbenefits
youtube.com/shorts/cW_cAObzCr...

1 week ago | [YT] | 1