संसारसंगे बहु शीणलों मी... कृपा करी रे रघुराजस्वामी... प्रारब्ध माझे सहसा टळेना... तुजवीण रामा मज कंठवेना...! "धर्माचा मार्ग, सत्याचा ध्यास, प्रभु श्रीराम चरणी असो आपली शक्ती आणि विश्वास" *श्री राम नवमीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!* 🚩🚩🚩🚩🚩
परळ सार्वजनिक उत्सव मंडळ (पश्चिम विभाग) || परळचा महाराजा || श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) आयोजित "श्री पांडुरंग पालखी" सोहळा निमित्त मंडळाच्या वतीने वारकरी बंधू - भगिनींच्या सेवेत प्रित्यर्थ अल्पोपहार वाटप करण्यात आले.
Parelcha maharaja
श्री पांडुरंग पालखी सोहळा....... दि. ४ जानेवारी २0२६ रोजी 🙏
1 month ago (edited) | [YT] | 12
View 0 replies
Parelcha maharaja
परळ सार्वजनिक उत्सव मंडळ ( परळचा महाराजा ) विश्वास्थ मंडळ : आयोजीत
1 month ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
Parelcha maharaja
2 months ago | [YT] | 15
View 0 replies
Parelcha maharaja
संसारसंगे बहु शीणलों मी...
कृपा करी रे रघुराजस्वामी...
प्रारब्ध माझे सहसा टळेना...
तुजवीण रामा मज कंठवेना...!
"धर्माचा मार्ग, सत्याचा ध्यास,
प्रभु श्रीराम चरणी असो आपली शक्ती आणि विश्वास"
*श्री राम नवमीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!*
🚩🚩🚩🚩🚩
10 months ago | [YT] | 8
View 0 replies
Parelcha maharaja
होळीच्या पवित्र अग्नीत व्हावे अवगुणांचे दहन,
नांदो सुख, समृद्धी, शांती करु आनंदाचे वहन !
होळी पौर्णिमेच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
11 months ago | [YT] | 5
View 0 replies
Parelcha maharaja
हर हर महादेव...
11 months ago | [YT] | 8
View 0 replies
Parelcha maharaja
श्री गणेश जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
.
.
#parelchamaharaja #ganeshjayanti #parel #maharaja #parelchamaharaja2024
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Parelcha maharaja
मकर संक्रातीच्या हर्दिक शुभेच्छा..!
.
.
#parelchamaharaja #parel #makarsankranti #makarsakranti #pongal #mumbai #kites
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Parelcha maharaja
परळ सार्वजनिक उत्सव मंडळ (पश्चिम विभाग)
|| परळचा महाराजा ||
श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र)
आयोजित "श्री पांडुरंग पालखी" सोहळा निमित्त मंडळाच्या वतीने वारकरी बंधू - भगिनींच्या सेवेत प्रित्यर्थ अल्पोपहार वाटप करण्यात आले.
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Parelcha maharaja
श्री दत्त जयंती निमित्त सर्वाना ਸਂਗलमय शुभेच्छा..!!
.
.
#parelchamaharaja #dattaguru #dattajayanti #dattatreya #dattamandir
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Load more