नमस्कार मित्रांनो 🙏
मी मंगेश कदम #युवा कोकण या मराठी युट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो
माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला कोकणातील महत्त्वाची पर्यटन स्थळे, कोकणातील लोकजीवन, रुढी परंपरा,सण, उत्सव, चालीरीती,खेळ, संस्कृती,मंदिरांचे दर्शन,गड,किल्ले,शेती विषयक माहिती, खाद्य पदार्थ,कोकणी रानमेवा, नदी व समुद्रा मधील मासे व खेकडे पकडण्याच्या पध्दती, पिकनिक स्पॉट, माझ्या युवा कोकण या युट्यूब चॅनलवर विडिओच्या माध्यमातून आपणास पहावयास मिळतील

माझ्या युवा कोकण या युट्यूब चॅनलवरील विडिओ आवडल्यास लाईक व सस्क्राईब करा व असेच नवं नवीन विडिओ पाहण्यासाठी बेल आयकाॅन प्रेस करा.
तुम्ही सर्व माझ्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो.
धन्यवाद 🙏

#yuva kokan


Hi..
I am Mangesh Kadam Welcome to my youtube channel #Yuva Kokan
If you like my youtube channel so please subscribe my channel..
Thanks you


For Pramossion & Business Enquiries
yuvakokan1981@gmail.com


5:38

Shared 1 year ago

1.6K views