नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
आपण वर्षभर खूप अभ्यास करतो, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विविध CET ची तयारी करतो, जसे की MHT CET, MBA CET, MCA CET, LLB CET, B.ED CET ई. विद्यार्थी या CET त चांगला स्कोअर / मार्क / पर्सेंटाइल येण्यासाठी खूप प्रयत्न करतात मात्र या CET चा रिझल्ट येताच रिलॅक्स होतात एडमिशन सिस्टम ला हलक्यात घेतात त्यामुळे बऱ्याच वेळा चांगले मार्क असूनही विद्यार्थी चांगल्या कॉलेज / ब्रांच / अभ्यासक्रमास मुकतात.
बऱ्याच वेळा चुकीचा ऑप्शन फॉर्म भरला म्हणून विद्यर्थ्यांचे खूप नुकसान झालेले मी अनुभवले आहे. नेमका हाच धागा पकडून मी या चॅनल ची निर्मिती केली आहे .
विद्यार्थ्यांना अचूक , योग्य माहिती तत्पर पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील🙏
प्रवेश प्रक्रिये विषयी विस्तृत माहिती व मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न राहील.
विद्यार्थी मित्र ही भरभरून साथ देतील याची मला खात्री आहे🙏
Shared 2 years ago
2.7K views
Direct Second Year of Post SSC Diploma in Engineering: FIRST ROUND ALLOTMENT 2022 FIRST ROUND CUTOFF
Shared 3 years ago
2.8K views
Shared 5 years ago
377 views